PlantTonicX 📲 App डाउनलोड करा
🛡️ Patent Applied

PlantTonicX
पिकास ताकदवान करी

पिकाची भूक वाढवून उत्पादनात भरमसाठ वाढ करा.

✅ 11 पिकांसाठी डोस📲 फक्त App वर ऑर्डर
PlantTonicX Vegetable
PlantTonicX Fruit
फायदे

का निवडावे PlantTonicX?

🌱

झपाट्याने वाढ

पिकाची भूक वाढवून झपाट्याने वाढ

🌸

फुले व फळे जास्त

फुलांची व फळांची संख्या वाढते

🏆

दर्जेदार माल

फळांचा आकार व गुणवत्ता उत्कृष्ट

💪

तणाव सहनशक्ती

मुळांची वाढ व पिकाची ताकद वाढते

💰

जास्त नफा

पीक दीर्घकाळ चालते, तोडे वाढतात, अधिक उत्पादन

फवारणीनंतर

पिकात काय घडते?

मुळे सक्रिय

फवारणी करताच पाच मिनिटांत मुळांचे कार्य वाढते. पाणी व खतांचे शोषण वाढते, हे आठ दिवस वाढतच राहते.

पाने हिरवीगार

हरितद्रव्य वाढते, पानांची रुंदी व जाडी वाढते. 10 ते 12 दिवस प्रक्रिया चालते; पिकास काळोखी व शायनिंग येते.

अन्नरस साठा

प्रकाशसंश्लेषण वाढल्याने अन्नरस खोड व फांद्यांत साठतो; शाखा, कळ्या व फळाच्या साईजची वाढ होते.

फळाची वाढ

फळ सेटिंगपासून काढणीपर्यंत ताकद देऊन गर, साईज, चमक व साखर वाढवते.

प्रत्येक टप्प्यावर साथ

सुरुवातीपासून काढणीपर्यंत पिकास ताकद देते. फवारणी प्रत्येक 15 दिवसांनी (कमीत कमी 8 दिवसांनी).

एक्सपोर्ट क्वालिटी

एक्सपोर्ट क्वालिटीचा व जास्त टिकणारा माल मिळतो; मार्केटमध्ये सर्वाधिक दर.

PlantTonicX टाकीत मिसळताना
पिकानुसार डोस

तुमचे पीक निवडा

200 लिटर पाण्यासाठी प्रमाण. पीक निवडा – डोस व वेळापत्रक पहा.

💧

महत्त्वाची सूचना

फवारणीपूर्वी पिकास भरपूर पाणी द्यावे, कारण प्लॅन्टॉनिक्समुळे पिकाची भूक वाढते. फवारणीनंतरही 8 दिवस पाणी कमी पडू देऊ नये. अधिक रिझल्टसाठी पुढील फवारणी नियमित घ्यावी.

प्लॅन्टॉनिक्स सोबत आणि मागे-पुढे तीन-चार दिवस कोणतेही दुसरे पोषक (PGR) वापरू नये.

📋 सर्व पिकांचा डोस तक्ता
पीकप्रमाणफवारणी वेळापत्रक
कांदा300 ml१) 21 वा दिवस २) 23 वा दिवस ३) 46 दिवसांनी
कोबी, फ्लॉवर300 ml१) 12 वा दिवस २) 27 वा दिवस ३) 40 वा दिवस
मिरची, शिमला सह सर्व मिरची प्रकार250–300 mlलागवडी पासून 12 वा दिवस व पुढील प्रत्येक 15 दिवसांनी
टोमॅटो200 mlलागवडी पासून 12 वा दिवस व पुढील प्रत्येक 15 दिवसांनी 250 ml
कारले, गिलके, दोडके, काकडी, चेवडा, वाल, टरबुज, खरबूज (वेल वर्गीय)200 mlबी लावल्या पासून 25 दिवसांनी / रोप लावल्या पासून 12 दिवसांनी व पुढील प्रत्येक 15 दिवसांनी 250 ml
वांगे250 mlलागवडी पासून 12 वा दिवस व पुढील प्रत्येक 15 दिवसांनी 300 ml
बटाटे200 mlलागवडी नंतर 27 वा दिवस; 40 वा दिवस 250 ml; 53 व्या दिवशी 300 ml
कोथिंबीर, पालक, मेथी250 mlपीक काढणीच्या 10 दिवस आधी
वाटाणा200 mlलागवडी पासून 25 वा दिवस व पुढील प्रत्येक 15 दिवसांनी 250 ml
भेंडी, गवार200 mlलागवडी पासून 25 वा दिवस व पुढील प्रत्येक 15 दिवसांनी 250 ते 300 ml
स्ट्रॉबेरी300 mlलागवडी पासून 15 वा दिवस व पुढे प्रत्येक 15 दिवसांनी
शेतातून

वाढणारी पिके

पीक शेतपीक शेतपीक शेतपीक शेतपीक शेतपीक शेत

ऑर्डर करा – फक्त App वर

या वेबसाइटवर विक्री नाही. ऑर्डरसाठी Chemgenix App डाउनलोड करा.

📲 App डाउनलोड करा
📞 +91 91456 30737
कॉल करा