PlantTonicX 📲 App डाउनलोड करा
फळबागांसाठी (द्राक्ष, डाळिंब)

PlantTonicX Fruit

प्लॅटोनिक्स फ्रुट • पिकास ताकदवान करी – पिकाची भूक वाढवून उत्पादनात भरमसाठ वाढ करा

PlantTonicX Fruit (प्लॅटोनिक्स फ्रुट) 500ml
🍇 द्राक्ष

द्राक्ष बाग – फवारणी वेळापत्रक

200 लिटर पाण्यासाठी

150ml • 200 L

फेल च्या आधी एक दिवस

घड मजबूत होणे आणि जिरू न देण्यासाठी

150ml • 200 L

कॅप फॉल क्रॅकच्या 6 दिवस आधी

घडाचा विस्तार, घड रबरासारखा नरम

200ml • 200 L

दुसऱ्या डिपिंगच्या 1 दिवस आधी

झाडाची ताकद वाढवून चांगली फुगवण

250ml • 200 L

तिसऱ्या व चौथ्या डीपच्या 1 दिवस आधी

लक्षणीय फुगवण मिळण्यासाठी

✅ हे करा

  • प्रत्येक फवारणीपूर्वी बागेस पाणी द्यावे.
  • प्रत्येक फवारणीत सोबत चिलेटेड कॅल्शियम सव्वा ग्रॅम, बोरॉन 20% अर्धा ग्रॅम, झिंक अर्धा ग्रॅम घ्यावे.
  • पुढील स्प्रे कॅप फॉल क्रॅकच्या 5–6 दिवस आधी, GA डीपनंतर 4–5 दिवसांनी.

⛔ हे टाळा

  • फवारणीसाठी सोबत कोणतेही NPK खत घेऊ नये.
  • GA पासून अंतर चार दिवसांचे ठेवा – आधीही आणि नंतरही.
  • पहिली डीप GA असेल तर फ्लॉवरिंगपूर्वीचे दोन्ही PlantTonicX Fruit स्प्रे घेऊ नयेत.
  • कॅप फॉल क्रॅकच्या वेळी किंवा फ्लॉवरिंगमध्ये स्प्रे करू नये.
द्राक्ष बागेतील घड
फायदे

का निवडावे PlantTonicX?

🌱

झपाट्याने वाढ

पिकाची भूक वाढवून झपाट्याने वाढ

🌸

फुले व फळे जास्त

फुलांची व फळांची संख्या वाढते

🏆

दर्जेदार माल

फळांचा आकार व गुणवत्ता उत्कृष्ट

💪

तणाव सहनशक्ती

मुळांची वाढ व पिकाची ताकद वाढते

💰

जास्त नफा

पीक दीर्घकाळ चालते, तोडे वाढतात, अधिक उत्पादन

💧

महत्त्वाची सूचना

फवारणीपूर्वी पिकास भरपूर पाणी द्यावे, कारण प्लॅन्टॉनिक्समुळे पिकाची भूक वाढते. फवारणीनंतरही 8 दिवस पाणी कमी पडू देऊ नये. अधिक रिझल्टसाठी पुढील फवारणी नियमित घ्यावी.

प्लॅन्टॉनिक्स सोबत आणि मागे-पुढे तीन-चार दिवस कोणतेही दुसरे पोषक (PGR) वापरू नये.

फवारणीनंतर

पिकात काय घडते?

मुळे सक्रिय

फवारणी करताच पाच मिनिटांत मुळांचे कार्य वाढते. पाणी व खतांचे शोषण वाढते, हे आठ दिवस वाढतच राहते.

पाने हिरवीगार

हरितद्रव्य वाढते, पानांची रुंदी व जाडी वाढते. 10 ते 12 दिवस प्रक्रिया चालते; पिकास काळोखी व शायनिंग येते.

अन्नरस साठा

प्रकाशसंश्लेषण वाढल्याने अन्नरस खोड व फांद्यांत साठतो; शाखा, कळ्या व फळाच्या साईजची वाढ होते.

फळाची वाढ

फळ सेटिंगपासून काढणीपर्यंत ताकद देऊन गर, साईज, चमक व साखर वाढवते.

प्रत्येक टप्प्यावर साथ

सुरुवातीपासून काढणीपर्यंत पिकास ताकद देते. फवारणी प्रत्येक 15 दिवसांनी (कमीत कमी 8 दिवसांनी).

एक्सपोर्ट क्वालिटी

एक्सपोर्ट क्वालिटीचा व जास्त टिकणारा माल मिळतो; मार्केटमध्ये सर्वाधिक दर.

PlantTonicX टाकीत मिसळताना
उत्पादने

इतर प्रकार

ऑर्डर करा – फक्त App वर

या वेबसाइटवर विक्री नाही. ऑर्डरसाठी Chemgenix App डाउनलोड करा.

📲 App डाउनलोड करा
📞 +91 91456 30737
कॉल करा