मुख्यपृष्ठ › PlantTonicX › भेंडी व गवार
PlantTonicX • पिकानुसार डोस
भेंडी व गवार साठी PlantTonicX
200 ml200 लिटर पाण्यासाठी
🌱
🌱 200 ml
200 लिटर पाण्यासाठी
| पीक | भेंडी, गवार |
| फवारणी वेळापत्रक | लागवडी पासून 25 वा दिवस व पुढील प्रत्येक 15 दिवसांनी 250 ते 300 ml |
💧
महत्त्वाची सूचना
फवारणीपूर्वी पिकास भरपूर पाणी द्यावे, कारण प्लॅन्टॉनिक्समुळे पिकाची भूक वाढते. फवारणीनंतरही 8 दिवस पाणी कमी पडू देऊ नये. अधिक रिझल्टसाठी पुढील फवारणी नियमित घ्यावी.
प्लॅन्टॉनिक्स सोबत आणि मागे-पुढे तीन-चार दिवस कोणतेही दुसरे पोषक (PGR) वापरू नये.
फायदे
📞 +91 91456 30737
का निवडावे PlantTonicX?
🌱
झपाट्याने वाढ
पिकाची भूक वाढवून झपाट्याने वाढ
🌸
फुले व फळे जास्त
फुलांची व फळांची संख्या वाढते
🏆
दर्जेदार माल
फळांचा आकार व गुणवत्ता उत्कृष्ट
💪
तणाव सहनशक्ती
मुळांची वाढ व पिकाची ताकद वाढते
💰
जास्त नफा
पीक दीर्घकाळ चालते, तोडे वाढतात, अधिक उत्पादन
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
भेंडी व गवार पिकावर PlantTonicX कधी व किती फवारावे?
भेंडी व गवार: 200 ml प्रति 200 लिटर पाणी. वेळापत्रक: लागवडी पासून 25 वा दिवस व पुढील प्रत्येक 15 दिवसांनी 250 ते 300 ml.
इतर पिके
🧅कांदा300 ml🥬कोबी व फ्लॉवर300 ml🌶️मिरची व शिमला मिरची250–300 ml🍅टोमॅटो200 ml🥒वेलवर्गीय पिके200 ml🍆वांगे250 ml🥔बटाटा200 ml🌿कोथिंबीर, पालक व मेथी250 ml🫛वाटाणा200 ml🌱भेंडी व गवार200 ml🍓स्ट्रॉबेरी300 ml
ऑर्डर करा – फक्त App वर
या वेबसाइटवर विक्री नाही. ऑर्डरसाठी Chemgenix App डाउनलोड करा.
📲 App डाउनलोड करा📞 +91 91456 30737