PlantTonicX (प्लॅन्टॉनिक्स)
पिकास ताकदवान करी – पिकाची भूक वाढवून उत्पादनात भरमसाठ वाढ करा


का निवडावे PlantTonicX?
झपाट्याने वाढ
पिकाची भूक वाढवून झपाट्याने वाढ
फुले व फळे जास्त
फुलांची व फळांची संख्या वाढते
दर्जेदार माल
फळांचा आकार व गुणवत्ता उत्कृष्ट
तणाव सहनशक्ती
मुळांची वाढ व पिकाची ताकद वाढते
जास्त नफा
पीक दीर्घकाळ चालते, तोडे वाढतात, अधिक उत्पादन
दोन प्रकार, एक ताकद
पिकात काय घडते?
मुळे सक्रिय
फवारणी करताच पाच मिनिटांत मुळांचे कार्य वाढते. पाणी व खतांचे शोषण वाढते, हे आठ दिवस वाढतच राहते.
पाने हिरवीगार
हरितद्रव्य वाढते, पानांची रुंदी व जाडी वाढते. 10 ते 12 दिवस प्रक्रिया चालते; पिकास काळोखी व शायनिंग येते.
अन्नरस साठा
प्रकाशसंश्लेषण वाढल्याने अन्नरस खोड व फांद्यांत साठतो; शाखा, कळ्या व फळाच्या साईजची वाढ होते.
फळाची वाढ
फळ सेटिंगपासून काढणीपर्यंत ताकद देऊन गर, साईज, चमक व साखर वाढवते.
प्रत्येक टप्प्यावर साथ
सुरुवातीपासून काढणीपर्यंत पिकास ताकद देते. फवारणी प्रत्येक 15 दिवसांनी (कमीत कमी 8 दिवसांनी).
एक्सपोर्ट क्वालिटी
एक्सपोर्ट क्वालिटीचा व जास्त टिकणारा माल मिळतो; मार्केटमध्ये सर्वाधिक दर.

तुमचे पीक निवडा
महत्त्वाची सूचना
फवारणीपूर्वी पिकास भरपूर पाणी द्यावे, कारण प्लॅन्टॉनिक्समुळे पिकाची भूक वाढते. फवारणीनंतरही 8 दिवस पाणी कमी पडू देऊ नये. अधिक रिझल्टसाठी पुढील फवारणी नियमित घ्यावी.
प्लॅन्टॉनिक्स सोबत आणि मागे-पुढे तीन-चार दिवस कोणतेही दुसरे पोषक (PGR) वापरू नये.
📋 सर्व पिकांचा डोस तक्ता
| पीक | प्रमाण | फवारणी वेळापत्रक |
|---|---|---|
| कांदा | 300 ml | १) 21 वा दिवस २) 23 वा दिवस ३) 46 दिवसांनी |
| कोबी, फ्लॉवर | 300 ml | १) 12 वा दिवस २) 27 वा दिवस ३) 40 वा दिवस |
| मिरची, शिमला सह सर्व मिरची प्रकार | 250–300 ml | लागवडी पासून 12 वा दिवस व पुढील प्रत्येक 15 दिवसांनी |
| टोमॅटो | 200 ml | लागवडी पासून 12 वा दिवस व पुढील प्रत्येक 15 दिवसांनी 250 ml |
| कारले, गिलके, दोडके, काकडी, चेवडा, वाल, टरबुज, खरबूज (वेल वर्गीय) | 200 ml | बी लावल्या पासून 25 दिवसांनी / रोप लावल्या पासून 12 दिवसांनी व पुढील प्रत्येक 15 दिवसांनी 250 ml |
| वांगे | 250 ml | लागवडी पासून 12 वा दिवस व पुढील प्रत्येक 15 दिवसांनी 300 ml |
| बटाटे | 200 ml | लागवडी नंतर 27 वा दिवस; 40 वा दिवस 250 ml; 53 व्या दिवशी 300 ml |
| कोथिंबीर, पालक, मेथी | 250 ml | पीक काढणीच्या 10 दिवस आधी |
| वाटाणा | 200 ml | लागवडी पासून 25 वा दिवस व पुढील प्रत्येक 15 दिवसांनी 250 ml |
| भेंडी, गवार | 200 ml | लागवडी पासून 25 वा दिवस व पुढील प्रत्येक 15 दिवसांनी 250 ते 300 ml |
| स्ट्रॉबेरी | 300 ml | लागवडी पासून 15 वा दिवस व पुढे प्रत्येक 15 दिवसांनी |
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
PlantTonicX (प्लॅन्टॉनिक्स) म्हणजे काय?
पिकास ताकदवान करी – पिकाची भूक वाढवून उत्पादनात भरमसाठ वाढ करा.
फवारणीपूर्वी काय करावे?
फवारणीपूर्वी पिकास भरपूर पाणी द्यावे, कारण प्लॅन्टॉनिक्समुळे पिकाची भूक वाढते. फवारणीनंतरही 8 दिवस पाणी कमी पडू देऊ नये. अधिक रिझल्टसाठी पुढील फवारणी नियमित घ्यावी.
ऑर्डर करा – फक्त App वर
या वेबसाइटवर विक्री नाही. ऑर्डरसाठी Chemgenix App डाउनलोड करा.
📲 App डाउनलोड करा📞 +91 91456 30737